महाराष्ट्राचे उदोगमंत्री सुभाष देसाई यांना ऑल इंडिया पँथर सेना मागणी करते की, तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे कामगारांकडे पैसे राहिलेले नाहीत. कंपन्या सुरू झाल्यात परन्तु त्यांचं ठेकेदाराकडून शोषण चालू आहे. एक किंवा दोन दिवस काम केलं तर पगार मिळत नाही. आज काम केलं तर महिन्याभरानी पैसे मिळणार आज कामगारांची परिस्तिथी बिकट असून त्यांना तात्काळ रोज पैशाची गरज आहे. म्हणून आपण कंपन्याना आदेशीत करून हप्त्याला पगार करण्याचेआदेश द्यावेत. जमत असेल तर रोज पैसे देण्याचीभूमिकासुद्कंपन्यांनी घेतली पाहिजे.
कोरोनाचे संकट जाईपर्यंत हप्त्याला पगाराची पद्धत सुरू करावी व ठेकेदारांची हुकूमशाही मोडीत काढावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना कडुन करण्यात आली आहे
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना
No comments:
Post a Comment