कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'जा लढवाया तु मावळ्या ' हे गीत मराठी कलाकारांनी आपल्या भेटीला आणले आहे .- दिग्दर्शक कैलाश मेधाने - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Saturday, May 30, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'जा लढवाया तु मावळ्या ' हे गीत मराठी कलाकारांनी आपल्या भेटीला आणले आहे .- दिग्दर्शक कैलाश मेधाने



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच काही स्तब्ध झाले असताना महाराष्ट्रातील मराठी चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांनी मिळून 'जा लढवाया तु मावळ्या ' नावाचे गीत आपल्या भेटीला आणले आहे . कोरोना महामारीशी कसा लढा द्यावा याचे आवाहन चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांनी मिळून केले आहे . या गीतासाठी दिग्दर्शक कैलाश मेधाने नाशिक ,क्रिएटिव्ह दिग्दर्शक-: सुजित सुरवसे ( संगीत दिग्दर्शक -: सचिन निंबोकार & उमेश UB  कम्पोजिशन  सचिन निंबोकार , अकोला )( गीत -: तेजस परसपाटकी , अहमद नगर )    ( मिक्सिंग& मास्टरींग ऊमेश 
कॅन्डीड मुझीक स्टुडीओ,
गायक -: रमीझ राजा,,ऊमेश भगत,सचिन निंबोकार.
गायिका -: शेफाली मोने , अकोला )
गीत एडिटर - शुभम राऊत
पोस्टर एडिट -: महेश कसबे.
सेलिब्रिटी मॅनेजमेंट-सुजित सुरवसे,दिपक गायकवाड.
स्पेशल धन्यवाद- महाराष्ट्र पोलीस ( API ) बजरंग विश्वनाथ चौघुले,
विशेष पोलीस अधिकारी ( कोविड-19 )कल्पेश थोरात,डाॅक्टर स्वाती प्रमोद आंबेकर,शिलवंत कांबळे,संदिप ढेरे,अनिकेतघाडगे,आण्णा बनसोडे,दिपक गायकवाड,अंकुश महालनकर,अजय गायकवाड,सागर आदमाने ,ऊमेशमाने,राहुल साळुंखे अमोल माने, RJ गौरवप्रतिक राऊतराय ,सतिश पाटील
समस्थ - मांजरी खुर्द ग्रामस्थ,पुणे
समस्थ - खेडले ,दिंडोरी नाशिक ग्रामस्थ.
आकाश सोनकांबळे & आय मिडीया ,
महाराष्ट्रातील -: शेतकरी,डाॅक्टर,पोलीस,इंडियन आर्मी,रोग्यसेवक,सफाई कामगार,पञकार,सुरक्षा रक्षक,इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे यांचे पण मनापासुन आभार. या लोकांनी परिश्रम घेतले तर 
कलाकार चित्रपट अभिनेते,विजय पाटकर,सायंकीत कामत,कमलेश सावंत ,संजय मोहीते ,प्रशांत तपस्वी,राजेश देशपांडे,रोहीत परशुराम,प्रतिक कदम,जगन्नाथ निवंगुणे,सुजित सुरवसे,सचिन गवळी,अजिंक्या राऊत,वैभव चव्हाण,विशालनिकम,शुभम राऊत,सुनिल गोडबोले,मिलींद दास्ताने,पकाश धोञे,समिर सकपाळ ,आनंद बुरड,अमेय परब,
अंकुश महालनकर,राजेश्वरी खरात,साक्षी चौधरी,माधुरी पवार,मेघा घाडगे,सुजाता मोगल,अनुराधा चौधरी,संध्या कुटे,शास्वती खन्ना,मोहीनी अवासरे,स्वेताली पालेकर,अक्षया हिंडाळकर ,भक्ती चव्हाण,अनघा राणेसंजिवणी पाटील,वैश्णवी घाडगे,प्रतिक्षा शिवनकर,करिश्मा वावले,
अमृता उत्तरवार महाराष्ट्रातील हे कलाकार  या गीतांमध्ये सहभागी झाले .

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor