कोकणचे सुपुत्र आमचे मित्र मराठी चित्रपटसृष्टीतील एक ऊत्तम कलाकार आजवर अनेक चित्रपटात आपली भूमिका ऊत्तम प्रकारे पार पाडून एक वेगळा ठसा उमटविला आहे.
आजवर अनेक वेळा आमची भेट झाली आहे. रोज सकाळी न चुकता सुप्रभात हा संदेश येतच असतात.
आपण एवढे मोठे कलाकार आहोत याची जाणीव केव्हाही करुन देत नाहीत हे एक वैशिष्ट्य आहे.
साधी राहणीमान ऊच्च विचार असे आहेत आमचे मित्र अभिनेते संजय खापरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! !
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..
No comments:
Post a Comment