मित्रांनो, सारे जग हे कोरोनाच्या महामारीत लढत असताना, आपल्यातील काही जण हे आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजात हिरीरीने लढताना दिसत असून, यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांचे देखील अनन्य साधारण महत्त्व आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या त्या तमाम लोकांची ने – आण करणे असो किंवा परप्रांतीय लोकांना परराज्यात सोडणे असो, अश्या अनेक जबाबदाऱ्या या योद्धांनी पार पाडल्या असून, समाजात त्यांच्या प्रती आस्था दाखवून, परिणामी त्यांचे कौतुक करून, मनोबल वाढवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम आहे आणि म्हणूनच बस फॉर फाउंडेशन या सर्व योद्धांना सलाम करते आणि आणि त्यांना 'कोविड योद्धा’ हे सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करतात
No comments:
Post a Comment