'फांजर' चित्रपटाचा आँफिशियल टिजर 2 जुलै रोजी लाईव्ह प्रदर्शित करणार - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Sunday, June 28, 2020

'फांजर' चित्रपटाचा आँफिशियल टिजर 2 जुलै रोजी लाईव्ह प्रदर्शित करणार


 हँलो फ्रेंण्ड्स 'फांजर' चित्रपटाचा आँफिशियल टिजर 2 जुलै रोजी लाईव्ह  प्रदर्शित करत आहोत. या अनावरण सोहळ्यात तुम्ही सोबत राहण्यासाठी निर्झरास्रुष्टी फिल्म्स या युट्युब चँनल,फेसबुक पेज,इन्स्टाग्रामला लाइक,शेअर,सबस्क्राइब आणि फाँलो करून चित्रपटाविषयी नवनवीन अपडेट पाहून शुभेच्छा व आशिर्वाद द्यावेत असे आवाहन सिने अभिनेता हंसराज जगताप यांनी केले आहे
https://www.youtube.com/channel/UCMmLrM5gP8gXr2XBXbHuygw

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor