ST महामंडळ पाचोरा आगरा तर्फे खुशखबर.. - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Wednesday, May 27, 2020

ST महामंडळ पाचोरा आगरा तर्फे खुशखबर..

     

















शेतकरी, व्यापारी, लघु व मोठे कारखानदार यांच्या साठी पाचोरा आगरातरफे आनंदाची बातमी!!!!!!
कोविड-१९ चा संकटात माल वाहतुकीसाठी ST महामंडळ आपल्या दारी........
आपल्या मालाची वाहतूक आता आपण ST महामंडळा मार्फत करू शकता......

ठळक वैशिष्ट्ये.
तात्काळ सुविधा उपलब्ध
अत्यंत माफक दर
सुरक्षित माल वाहतूक
वेळेवर वितरण
महाराष्ट्रात कोठेही सेवा
२४×७ सेवा.

संपर्क क्र. मो.
1.वाणी साहेब -9421536970
2.जाधव साहेब- 9623464898
3.तिवारी साहेब- 7798769890

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor