रियल हिराे - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Thursday, May 28, 2020

रियल हिराे



औरंगाबाद -एखाद्याला मदत करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर संपत्ती
 असणं गरजेच नाही तुमचं मन मोठं असलं तरी खूप काही करता येतं.
राहुल लबडे (रा. भीमनगर भावसिंगपुरा औरंगाबाद) या तरुणाने भाजीपाला विक्री करताना लावलेला हा बोर्ड आणि त्याने जोपासलेली सामाजिक जाणीव याचं अनेकजण कौतुक करत आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor